IIM Indore च्या IPMAT ची तारीख जाहीर!
दरवर्षी IIM Indore कडून घेण्यात येणाऱ्या IPMAT या नॅशनल लेवल management entrance exam ची exam डेट जाहीर झाली आहे.
IPMAT म्हणजेच Integrated Program in Management Aptitude Test. ही IIM Indore साठीच्या 5- year integrated BBA + MBA Programme साठीची entrance exam आहे.
यावर्षी ही परीक्षा 12 मे ला होणार असून त्याचे रजिस्ट्रेशन 14 फेब्रुवारी पासून सुरू झाले आहे. ही परीक्षा online होणार असून, परीक्षेसाठी 2 तासाचा वेळ दिला जाईल.
तसेच MCQs आणि Short Answer Questions असा या परीक्षेचा pattern असेल. तर या परीक्षेची marking scheme ही अशी असेल –
4 marks for correct answers आणि - 1 mark for an incorrect answer म्हणजेच या exam साठी निगेटिव marking असणार आहे.