ह्यावर्षी pharmacy साठी अॅडमिशन घेताय तर तुम्हाला cet च्या सर्व कॅप राऊंडस च्या या dates माहिती असल्याचं पाहिजेल..
यात सर्वात आधी
Pharmacy CET 2025 CAP Round Schedule आलेलं आहे.
Admission घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खूप महत्वाची आहे…
CAP Round 1
Seat Matrix Display – 24 सप्टेंबर 2025
Option Form – 25 ते 27 सप्टेंबर 2025
Allotment – 29 सप्टेंबर 2025
Reporting – 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025
CAP Round 2
Option Form – 5 ते 7 ऑक्टोबर 2025
Allotment – 10 ऑक्टोबर 2025
Reporting – 11 ते 13 ऑक्टोबर 2025
CAP Round 3
Option Form – 15 ते 17 ऑक्टोबर 2025
Allotment – 19 ऑक्टोबर 2025
Reporting – 25 ते 27 ऑक्टोबर 2025
CAP Round 4
Option Form – 29 ते 31 ऑक्टोबर 2025
Allotment – 2 नोव्हेंबर 2025
Reporting – 3 ते 6 नोव्हेंबर 2025