जर तुम्ही अजूनही MHT – CET चं registration केलं नसेल तर तुमच्या कडे आता 27 फेब्रुवारी पर्यंतचा वेळ आहे.
कारण MHT - CET online registration ची last date 27 फेब्रुवारी आहे.
तुम्ही 500 रु late fee भरून online registration करू शकता.