इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरने आज JEE Advanced २०२५ चा निकाल जाहीर केला आहे,
ज्यामध्ये आयआयटी दिल्ली झोनचा रजित गुप्ता अव्वल आला असून, त्याला ३६० पैकी ३३२ इतके मार्क्स मिळाले आहेत.
निकाल जाहीर झाल्यानंतर आता अॅडमिशन प्रोसेसला सुरुवात होईल, यामध्ये सर्वात आधी Form Registration कराव लागणार आहे,
त्यानंतर Document Verification, Provisional Merit List, Grievance Period, Final Merit List, Preference Filling, Seat Allotment
आणि Cutoff Release अशा वेगवेगळ्या प्रोसेस आपल्याला पूर्ण कराव्या लागणार आहे.
ही सर्व प्रोसेस सोप्पी व्हावी म्हणून campusdekho.ai तुमच्यासाठी घेऊन येत आहे खास JOSAA कौन्सिलिंग,
यामध्ये तुम्हाला मिळेल Preference list, Branch wise cut off list, top colleges ची list, spot round ची सविस्तर माहिती, documents list,
government scholarship schemes ची माहिती आणि complete 24/7 counseling support.
Counselling साठी येथे क्लिक करा आणि आमचा गूगल फॉर्म भरा.
आधिक माहितीसाठी संपर्क करा 9579938156