आता 28 एप्रिलला होणाऱी 5- year LLB CET आणि 3 आणि 4 मे ला होणारी 3- year LLB CET च्या रजिस्ट्रेशनची लास्ट date ही 17 मार्च झाली आहे. आधी 3- year CET रजिस्ट्रेशनची लास्ट date 28 फेब्रुवारी होती. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करायचे राहिल्यामुळे आता या दोन्ही LLB CET च्या रजिस्ट्रेशनची मुदत 17 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजुनही रजिस्ट्रेशन केले नसेल तर तुम्हाला अजुन एक संधि आहे, तर लगेच रजिस्ट्रेशन करा.