logo
Back

BCA/BBA/MBA CET साठी मुदतवाढ 'ही' आहे नवीन तारीख

Home / BCA/BBA/MBA CET साठी मुदतवाढ 'ही' आहे नवीन तारीख


blog

BCA/BBA/MBA CET साठी मुदतवाढ 'ही' आहे नवीन तारीख


BCA/BBA/MBA CET साठी मुदतवाढ

 

तुम्हाला देखील BCA/BBA किंवा MBA cet द्यायची होती पण रजिस्ट्रेशन ची संपून गेली आणि तुमचाही फॉर्म भरायचा राहून गेलाय का, तर काळजी करू नका कारण तुम्ही Campusdekho ला फॉलो केलंय आणि जर नसेल केल तर आत्ता लगेच करा..  

विद्यार्थ्यांना BCA/BBA/MBA (Integrated) आणि MCA (Integrated) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी सीईटी प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी २५ डिसेंबरपासून Application Process  सुरू करण्यात आली होती. विविध various vocational, technical and higher education courses च्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या Entrance Examinations साठीच्या अर्जाची नोंदणी ही १० फेब्रुवारीपूर्वीच करणे गरजेचे होते, मात्र मुदत उलटल्याने अनेक विद्यार्थ्यंाना हा फॉर्म भरता आला नव्हता.. 

अशा विद्यार्थ्यांसाठी अजून एक संधी आहे ती म्हणजे सीईटी सेलकडून या सर्व entrance exam साठीच्या रजिस्ट्रेशनसाठी आता २० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे याचबरोबर यात MBA-MMS, MCA, B-HMCT/HMCT Integrated, M-HMCT आणि B-Design या विषयांच्या सीईटींचा देखील समावेश आहे.

तर मग आता अजिबात वेळ वाया घालवू नका, आत्ता लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या..