मागच्या वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील MBA CET च्या Registration ची last date परत वाढवण्यात आली आहे.
एप्रिल 1, 2, आणि 3 ला होणाऱ्या MBA CET 2025 च्या Registration ची last date 25 जानेवारी होती आणि त्याची मुदत वाढवून ती 31 जानेवारी केली होती. पण तरीही बरेच students registration न करू शकल्याने CET Cell ने MBA CET Registration ची last date आता 10 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.