logo
Back

JOSAA म्हणजे नक्की काय?, ही परीक्षा नेमकी कोण देऊ शकतं?, हे वाचा..

Home / JOSAA म्हणजे नक्की काय?, ही परीक्षा नेमकी कोण देऊ शकतं?, हे वाचा..


blog

JOSAA म्हणजे नक्की काय?, ही परीक्षा नेमकी कोण देऊ शकतं?, हे वाचा..


बर्‍याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो JOSAA म्हणजे नक्की काय?

तर JOSAA म्हणजे Joint Seat Allocation Authority
ज्याद्वारे ही परीक्षा देऊन तुम्ही संपूर्ण देशभरातील IIT, NIT, IIIT आणि GFTI या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेऊ शकता. 

आता दुसरा प्रश्न म्हणजे 
ही परीक्षा नेमकी कोण देऊ शकतं?
तर जे विद्यार्थी JEE Main किंवा JEE Advanced देतात,
ते JOSAA च्या माध्यमातून केंद्रीकृत काउन्सेलिंग करून आपले कॉलेज निवडू शकतात. 
म्हणजेच, जर तुम्हाला IIT किंवा NIT मध्ये जायचं असेल तर JOSAA Counselling हा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा असणार आहे.  

आणि याप्रमाणेच तुम्हालाही 12 वी, cet, jee  बद्दल डिटेल माहिती हवी असेल तर आत्ताच campusdekho.ai ला फॉलो करून ठेवा.. 


सोबतच आमच्या whatsapp कम्युनिटीला सुद्धा जॉइन व्हा.. 

whatsapp कम्युनिटी link - https://chat.whatsapp.com/CYEpMNtswovBImIWZ2dPv8