logo
Back

MHT CET परीक्षेसाठी महत्वाच्या 5 टिप्स

Home / MHT CET परीक्षेसाठी महत्वाच्या 5 टिप्स


blog

MHT CET परीक्षेसाठी महत्वाच्या 5 टिप्स


MHT CET ची तयारी करताय, तर मग या महत्वाच्या टिप्स जरूर फॉलो करा... 

जर तुम्ही या 5 टिप्स नीट फॉलो केल्यात तर तुम्हाला CET मध्ये नक्की 99 Percentile मिळतील. 

या आहेत त्या 5 टिप्स

  • PYQS – CET एक्झॅम मध्ये दरवर्षी बरेच प्रश्न रीपीट होतात, त्यामुळे मागच्या 10 वर्षांचे PYQS सोडवा, त्यातूनच तुम्हाला जवळपास 30 ते 40 percent मिळतील. 
  • Time based MCQ practice करा, एकच प्रश्न सोडवण्यासाठी जास्त वेळ घालवू नका. जर एका प्रश्नाला 60 सेकंदा पेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तो प्रश्न सोडा आणि पुढचा प्रश्न घ्या. कारण CET exam साठी स्पीड हा सगळ्यात महत्वाचा आहे. 
  • Weak topics चा अभ्यास करताना, सगळे weak topics कवर करण्यापेक्षा जे weak topics सारखे सारखे CET च्या पेपर मध्ये आले आहेत, फक्त त्याचाच अभ्यास जास्त करा. 
  • Mock Test – रोज एक mock test द्या आणि त्याचा analysis करा, त्यामुळे कोणत्या चुका वारंवार होत आहेत हे लक्षात येईल. 
  • शेवटच्या महिन्यात थेरीचा अभ्यास न करता, MCQ कडे जास्त लक्ष द्या आणि सगळे फॉर्म्युला लक्षात ठेवा.