Trending MBA Specializations ज्यामुळे तुम्हाला भविष्यात १००% फायदा होईल.
यात पहिलं Specialization आहे,
Operations Management
यामध्ये Logistics, Supply Chain, Process Optimization
Manufacturing किंवा प्रोडक्ट कंपन्यांमध्ये करिअर करण्याची संधी तुम्हाला मिळते.
यानंतर
International Business
हा ही Opstion तुमच्यासमोर आहे यामध्ये तुम्ही
Import-Export, Global Trade, Cross-Cultural Management यामध्ये काम करू शकता,
आणि परदेशी कंपन्यांमध्ये देखील काम करू शकता.
यानंतर सर्वात
Trending Specialization आहे Information Technology म्हणजेच (IT Management)
यात Project Management, Systems, Tech Consulting असे पर्याय आहेत.
IT बॅकग्राउंड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्वोत्तम Specialization आहे.
यापुढे आहे ते,
Business किंवा Data Analytics
यात, Data Interpretation, Visualization, Decision Making किंवा डेटा-ड्रिव्हन निर्णय घेणाऱ्या कंपन्यांमध्ये यासाठी मोठी मागणी असते.
यानंतर आहे,
Healthcare & Hospital Management
यात हॉस्पिटल्स, Pharma कंपनी, हेल्थकेअर प्रोजेक्ट्स
मेडिकल किंवा हेल्थ इंडस्ट्रीशी संबंधित फिल्डमध्ये तुम्ही काम करू शकता.
यापुढचा पर्याय आहे
Hospitality & Tourism Management
यात Hotel, Travel, Event Management
ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही करिअर करू शकता.
आणि शेवटी आहे.
Rural & Agribusiness Management
यात तुम्ही NGOs, Rural Projects, Agri-Based Businesses
यासोबत भारतातील ग्रामीण विकासासाठी तुम्ही काम करू शकता.