logo
Back

१२ वी नंतर कॉमर्समध्ये B.com, BBA आणि CA..., याशिवाय 'हे' आहेत करियरचे पर्याय..

Home / १२ वी नंतर कॉमर्समध्ये B.com, BBA आणि CA..., याशिवाय 'हे' आहेत करियरचे पर्याय..


blog

१२ वी नंतर कॉमर्समध्ये B.com, BBA आणि CA..., याशिवाय 'हे' आहेत करियरचे पर्याय..


१२ वी नंतर कॉमर्समध्ये करिअर म्हणजे B.com, BBA आणि फारफार तर CA आपल्याला एवढाच माहिती असतं, पण याशिवायही आपल्याकडे कॉमर्समध्ये  खुप सारे करियरचे पर्याय आहेत 
सर्वात पहिला पर्याय आहे.

सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट- 
भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात वाढत्या बँकिंग सेक्टरमुळे सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट या पोस्टसाठी चांगल्या आणि high qualified युवकांना मोठी मागणी आहे. यासोबतच या पोस्टसाठी जवळपास ३० लाखांपर्यंतचे पॅकेज दिले जाते.

यानंतरचा पर्याय आहे तो म्हणजे.
असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट- 
परदेशातील व्यक्तींचे अकाउंटंट म्हणून या व्यक्ती काम पाहतात. यासाठी त्यांना चांगल्या स्वरूपाचे मानधन दिले जाते. याबरोबरच भारतातही यांना मोठ्या स्वरूपाची मागणी आहे.

यानंतर आहे..

Financial risk management- 
इंडियन स्टॉक मार्केट आणि इंटरनॅशनल स्टॉक मार्केट याबरोबरच वेगवेगळ्या वित्तीय संस्थांमध्ये गुंतवणूक सल्ल्यासाठी तज्ज्ञांची गरज असते. याच विषयी मार्गदर्शन करण्याचं काम Financial risk manager हे करतात. यातून ते गुंतवणूकदारांना मोठा फायदाही मिळून देतात आणि यामुळे त्यांनाही यातून चांगला मोबदला मिळतो..

यानंतर,
Bachelor of banking and insurance- 
यामध्ये प्रायव्हेट सेक्टर मधील जॉब सोबतच तुम्ही SBI आणि यासारख्या गव्हर्मेंट बॅंकांमध्येही मोठ्या पगाराची नोकरी मिळवू शकता..

यानंतर आहे, 
Bachelor of management studies-

यामध्ये आपल्याला management विषयीचे सखोल ज्ञान दिले जाते. या कोर्सनंतर तुम्हाला मोठ्या आणि मल्टिनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पगाराचा जॉब अगदी सहज मिळू  शकतो..

त्यामुळे आत्ताच तुमच्या करिअरचा योग्य निर्णय घ्या, आणि तुम्हाला करिअर संदर्भात कोणतीही समस्या असेल तर लगेचच DM करा आम्ही तुमची मदत करायला सदैव तयार आहोत..

अशाच education related माहितीसाठी campus dekho.ai ला फॉलो करा.  

तसेच आमची whatsapp कम्युनिटी ही जॉइन करा.